एक्स्प्लोर
OTT Release This Week: स्पाय-ॲक्शन-कॉमेडी-थ्रिलरचा तडका, या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा धमाका!
OTT Release This Week:सलग सुट्ट्या आल्याने अनेकांसाठी हा लाँग वीकेंड ठरला आहे. या लाँग वीकेंडला तुम्ही बाहेरगावी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला नसाल तर तुम्हाला घरबसल्या चित्रपटांचा आनंद घेता येऊ शकतो.
प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ओटीटी प्लॅटफॉर्मवर.
1/7

नॅटली रे आणि अँजेला पॅटन यांचे दिग्दर्शन असलेला 'डाउटर्स' हा चित्रपट इमोशनल बायोपिक आहे. हा चित्रपट चार मुलींच्या कठीण आणि भावनिक जीवनावर आधारित आहे. या माहितीपटात वडील आणि मुलीचे नाते अतिशय हृ़दयस्पर्शी पध्दतीने दाखवण्यात आले आहे. डाउटर्स माहितीपटासाठी पुरस्कारही मिळाला. ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
2/7

'वर्स्ट एक्स लव्हर' ही एक डॉक्युमेंटरी आहे. यामध्ये प्रेमाची काळी बाजू दाखवण्यात आली आहे. यामध्ये ब्रेकअपच्या वेदना, त्याचे दु:ख, त्यातून बाहेर पडण्यासाठी एखादी व्यक्ती काय करू शकते हे दाखवण्यात आले आहे. ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
Published at : 16 Aug 2024 03:42 PM (IST)
आणखी पाहा























