एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Happy New Year : पाहा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस!
आपले मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्यासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
![आपले मित्रपरिवार आणि नातेवाईक यांच्यासाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/4039a526f3ae4b1b471f463b305dfd4e1672408498839289_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
new year celebration New Year wishes
1/6
![दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/9c1ee9024af6df52b52a845e50c8ad0ca6b30.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!!
2/6
![नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/7f8bcfe0227543c6c7b1053bc30dbac990ac4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
3/6
![दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/c273555cef9b125fc22b2ab201142a7b190b5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट!!
4/6
![येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/6f116575db4862ae9907ddf253f32a399f755.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
येवो समृद्धि अंगणी, वाढो आनंद जीवनी, नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नव वर्षाच्या या शुभदिनी…!
5/6
![आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/7985c78dc268d145a77c9e6a0dea71bcd5f05.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
6/6
![गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!🎈](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/30/01e0c71fb7b28fcb40ec00ed5eeca0286c206.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ, आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल, नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!🎈
Published at : 30 Dec 2022 07:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)