एक्स्प्लोर
Neha Malik : लाल छडी मैदान खडी... भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा हॉट बिकिनी लूक व्हायरल
Neha Malik Photos : ग्लॅमरच्या बाबतीत अनेक भोजपुरी बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देतात. यातीलच एक म्हणजे नेहा मलिक.
Neha Malik Photos
1/10

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचा नेहमीच स्टायलिश आणि बोल्ड अंदाज पाहायला मिळतो. नेहा मलिकने स्टनिंग अंदाजातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
2/10

या फोटोंमध्ये नेहा मलिक हॉट रेड बिकिनीमध्ये सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.
Published at : 13 Mar 2023 01:56 PM (IST)
आणखी पाहा























