एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Neha Malik : ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये नेहा मलिकचा स्टनिंग अंदाज, सुंदर फोटोंनी वेधलं लक्ष
Neha Malik Photos : अभिनेत्री नेहा मलिकचा बोल्ड अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आहे.
![Neha Malik Photos : अभिनेत्री नेहा मलिकचा बोल्ड अंदाज पुन्हा एकदा चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/ad1c72756e4e5339acd99fc14499c5fd1665208890011322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Neha Malik Photos
1/10
![नेहा मलिकच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/20b99bc14134cf93203b934ed544758a44984.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.
2/10
![नेहा मलिक नव्या फोटोंमध्ये ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/0734ab5269955d6ff771680900e462e6aa135.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक नव्या फोटोंमध्ये ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये कर्वी फिगर फ्लाँट करताना दिसत आहे.
3/10
![नेवी ब्लू कलरच्या बॉडी कॉन ड्रेसमध्ये नेहा मलिक कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/0daada62b917027ce23d58581001dbc569571.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेवी ब्लू कलरच्या बॉडी कॉन ड्रेसमध्ये नेहा मलिक कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
4/10
![या लूकला पूर्ण करण्यासाठी नेहा मलिकने स्मोकी आय, न्यूड मेकअप केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/043805ff78b5698e5a7e9c8fd176131977bac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकला पूर्ण करण्यासाठी नेहा मलिकने स्मोकी आय, न्यूड मेकअप केला आहे.
5/10
![भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी तिच्या स्टायलिश आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/37e67be9f6a7569b0387cbde6b7a0f9fd2cfe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी तिच्या स्टायलिश आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते.
6/10
![अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/b62cd0d4c1f2e1359de3732074b5131cd57a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री नेहा मलिकचे असंख्य चाहते आहेत.
7/10
![नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/ede557076372bc9049cca295151d25c9ec879.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
8/10
![नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते. तिच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/de059b6eb4786b73af9981ae3b8afd1e2d4fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते. तिच्या फिटनेसवरही चाहते घायाळ आहेत.
9/10
![नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/8a9accd98a8a0edfacb0fa0f868bc73db697a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिकचा सोशल मीडियावर मोठा वेगळा चाहता वर्ग आहे.
10/10
![नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/08/8f1248cc795fd4ad3b5f7f87785d91aa7cdaa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
Published at : 08 Oct 2022 11:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)