एक्स्प्लोर

Nagraj Manjule : नागराज मंजुळेंकडून 'खाशाबा' सिनेमाची घोषणा, आंतरराष्ट्रीय खेळाडूवर मराठीतील पहिला बायोपिक ठरणार

देशाला ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकूण देणारं 'खाशाबा' पहिले कुस्तीपटू होते. त्यांनी 1952 च्या उन्हाळी ऑलम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक पदक जिंकून दिलं होतं.

Nagraj Manjule

1/10
सध्या मराठी चित्रपटक्षेत्रातील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज यांच्याकडून 'खाशाबा जाधव' यांच्या जीवनावर आधारित एक मराठी बायोपिक घेऊन येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे

2/10
'खाशाबा' या सिनेमाचं एक पोस्टर नागराज यांच्यांकडून सोशल सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या सिनेमाटची काही दिवसापूर्वीच नागराज यांनी घोषणा केली होती

3/10
आज पर्यंत आपण अनेक भाषेत बायोपिक आल्याचं पाहिलं आहे. पण मराठी चित्रपटक्षेत्रात  एका आंतरराष्ट्रीय खेळाडूवर लार्ज  स्केलचा चित्रपट बनविण्यात येणारा 'खाशाबा' बहुदा पहिलाच सिनेमा आहे

4/10
साधारण गेल्या पाच-सहा वर्षापासून बॉलिवूडमध्ये खेळाडूंच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवण्याचं पिक आलं होतं. यातील बहुतेक बायोपिक यशस्वीही झाले आहेत. काही वर्षापूर्वी आमिर खानचा खेळावर आधारित 'दंगल' सिनेमा रिलिज झाला होता आणि  सुपर हिट ठरला होता. यामध्ये  बबिता फोगाटच्या कुस्तीचा सुवर्णप्रवास दाखवण्यात आला होता. हा सिनेमा भारतीय प्रेक्षकांच्या खूप पसंतीसही उतरला होता. पण 'खसाबा' अस्सल मराठी मातीतील सिनेमा आहे

5/10
पण आता कोल्हापूरच्या लाल मातीत आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीचा आखाडा गाजवणारे खाशाबा जाधव यांच प्रेरणादायी आयुष्य रूपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर यावं म्हणून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सिनेमा बनवणार असल्याची घोषणा  केली आहे

6/10
नुकतचं नागराज यांचा घर, बंदूक आणि बिर्यानी हा सिनेमा रिलिज झाल्यामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या हटके सिन्समुळे आणि गाण्यामुळे सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसून आलं. पण अशातच नागराज यांनी मराठमोळ्या खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित पहिला बायोपिक बनवणार असल्यामुळे चर्चेत आले आहेत

7/10
खाशाबा जाधव हे यांचा कालखंड 1926 ते  1984 असा असून  ते एक फ्रिस्टाईल भारतीय कुस्तीपटू होते. त्यांनी ऑलम्पिकच्या इतिहासात भारताला आणि महाराष्ट्राला जगभर नावलौकिक मिळवून दिला आहे

8/10
देशाला ऑलम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकूण देणारे 'खाशाबा' पहिले कुस्तीपटू होते. त्यांनी 1952 च्या उन्हाळी ऑलम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक पदक जिंकून दिलं होतं. अशी  कामगिरी करणारे 'खाशाबा' हे पहिलेच खेळाडू होते. त्यांच्या आधी फक्त  भारतीय हॉकी  संघाने सांघिक खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळून दिली होती. त्यामुळे खाशाबाचं खेळाचं एक वेगळं महत्त्व आहे

9/10
भारत सरकारने आजपासून 23 वर्षापूर्वी  म्हणजे 2000 साली 'खाशाबा' यांना कुस्तीमधील अप्रतिम योगदाबद्दल मरणोत्तर 'अर्जुन पुरस्कराने' गौरविण्यात आलं आहे. यावर्षी त्यांच्या जन्मदिनी म्हणजे 15 जानेवारी रोजी गुगलकडून त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गुगल  डूडलच्यामाध्यमातून मानवंदना देण्यात आली होती. अशा प्रतिभावंत, मराठमोळ्या खाशाबा यांचा पहिला बायोपिक सिनेमा बनवला जात आहे

10/10
नागराज मंजुळे हे त्यांच्या सिनेमाच्या हटके स्टोरी आणि नवोदित कलाकारामुळे नेहमी चर्चेत असतात. पण आता फॅंन्ड्री, सैराटानंतर फक्त 'खाशाबा' हा तिसरा सिनेमा आहे जो फक्त नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार असल्याचं म्हटलं जातंय. हा सिनेमा झी स्टुडिओचा असून ज्योति देशपांडे आणि नागराज पहिल्यांदाच सिनेमानिमित्त एकत्र काम करणार आहेत. लवकरच भारतीय प्रेक्षकांना एका मोठ्या स्केलच्या पहिला मराठी बायोपिक पाहायला मिळणार आहे

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?

Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget