Written By : abp majha web team | Updated at : 07 Jul 2022 02:26 PM (IST)
(photo:tejasswiprakash/ig)
1/7
अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर (Tejasswi Prakash) देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली. (photo:tejasswiprakash/ig)
2/7
‘बिग बॉस 15’ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सध्या ‘नागिन 6’ या मालिकेमध्ये दिसत आहे. बिग बॉस संपल्यानंतर लगेचच तेजस्वीने ‘नागिन 6’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. (photo:tejasswiprakash/ig)
3/7
तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी कधी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते. (photo:tejasswiprakash/ig)
4/7
अलीकडेच, अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:tejasswiprakash/ig)
5/7
तेजस्वी प्रकाशचा हा गोल्डन रॉयल लूक खूप सुंदर आहे. या गोल्डन जॅकेटने तिच्या सौंदर्यात चार चाँद लावले आहेत.(photo:tejasswiprakash/ig)
6/7
तेजस्वीने हा लूक हेवी कानातल्यांसोबत कॅरी केला आहे, स्मोकी मेकअपसह तिने हा लूक पूर्ण केला आहे.(photo:tejasswiprakash/ig)
7/7
तेजस्वी प्रकाशचा जन्म सौदी अरेबियात झाला असला, तरी ती लहानाची मोठा मराठी भाषिक कुटुंबात झाली. त्यामुळेच तिलाही शास्त्रीय संगीताची आवड आहे.(photo:tejasswiprakash/ig)