एक्स्प्लोर
Munmun Dutta : मुनमुन दत्तानं दिलं ट्रोलरला उत्तर; म्हणाली...

munmun dutta
1/8

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील मुनमुनच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (munmun dutta/instagram)
2/8

मुनमुन 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत 'बबिता जी' ही भूमिका साकारते. (munmun dutta/instagram)
3/8

2018 मध्ये सोशल मीडियावर एका व्यक्तीनं आक्षेपार्ह कमेंट करून मुनमुनला ट्रोल केलं.(munmun dutta/instagram)
4/8

ट्रोलरला उत्तर देऊन मुनमुननं त्याला ब्लॉक केलं.(munmun dutta/instagram)
5/8

मुनमुन त्या ट्रोलरला म्हणाली होती की, 'तुझ्या सारख्या माणसाकडे कोणी लक्ष देणार नाही पण मी विचार केला की ब्लॉक करण्याआधी तुला तुझी लायकी काय आहे ते सांगायला पाहिजे. तु तुझा हा कुरूप चेहरा दुसऱ्या कोणाला तरी दाखव. ' (munmun dutta/instagram)
6/8

मुनमुन सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (munmun dutta/instagram)
7/8

मुनमुनच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (munmun dutta/instagram)
8/8

काही जण मुनमुनला ट्रोल देखील करतात. (munmun dutta/instagram)
Published at : 12 Feb 2022 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
