एक्स्प्लोर

Mrunal Thakur Photos : लांबलचक वेणीमध्ये मृणाल ठाकूरने केलं फोटोशुट, पाहा तिचा बदललेला लुक!

Mrunal Thakur Photos : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.

Mrunal Thakur Photos : अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाची सरुवात छोट्या पडद्यापासून केली.

.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

1/10
अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
अभिनेत्री मृणाल ठाकूरने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रेक्षकांच्या हृदयातही स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
2/10
मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालने आपल्या चित्रपटांनी सर्वांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
3/10
पडद्यावर ती कोणत्याही भूमिकेत आली तरी ती स्वतःला तिच्या पात्रात पूर्णपणे सामावून घेते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
पडद्यावर ती कोणत्याही भूमिकेत आली तरी ती स्वतःला तिच्या पात्रात पूर्णपणे सामावून घेते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
4/10
चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
5/10
या कारणास्तव ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
या कारणास्तव ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय राहायला लागली आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
6/10
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. यावेळी ती खूपच हटके लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. यावेळी ती खूपच हटके लूकमध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
7/10
ताज्या फोटोंमध्ये, मृणाल हटके लूक मध्ये  दिसत आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
ताज्या फोटोंमध्ये, मृणाल हटके लूक मध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
8/10
या लूकमध्ये अभिनेत्रीने लांब वेणी घातली आहे. काही तासांतच तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
या लूकमध्ये अभिनेत्रीने लांब वेणी घातली आहे. काही तासांतच तिच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आले आहेत.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
9/10
मृणालच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
मृणालच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. (फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
10/10
सध्या ती 'पिप्पा'मुळे चर्चेत आहे. यानंतर मृणाल 'आंख मिचोली', 'गुमराह' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)
सध्या ती 'पिप्पा'मुळे चर्चेत आहे. यानंतर मृणाल 'आंख मिचोली', 'गुमराह' आणि 'पूजा मेरी जान' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :mrunalthakur/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anirudh Kavya Wedding Card: काय सांगता! अनिरुद्ध - काव्या मारनच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल, गोल्डन प्लेटेड वेडिंग कार्डमागचं सत्य काय?
काय सांगता! अनिरुद्ध - काव्या मारनच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल, गोल्डन प्लेटेड वेडिंग कार्डमागचं सत्य काय?
Supriya Pathare Negative Role In Tujyakade Tula Maagane: सुप्रीया पाठारेंची राकेश बापटच्या मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका, म्हणाल्या, 'कोल्हापुरी बाज...'
सुप्रीया पाठारेंची राकेश बापटच्या मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका, म्हणाल्या, 'कोल्हापुरी बाज...'
Ramesh Pardeshi father Death: प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या वडिलांचं निधन,  'मुळशी पॅटर्न' फेम रमेश परदेशींवर दु:खाचा डोंगर
प्रवीण तरडेंच्या अत्यंत जवळच्या मित्राच्या वडिलांचं निधन, 'मुळशी पॅटर्न' फेम रमेश परदेशींवर दु:खाचा डोंगर
Smita Jaykar Recalls Meeting Late Actor Sushant Singh Rajput: रिया चक्रवर्तीनं माझ्याकडे सुशांत सिहं राजपूतच्या उपचारांसाठी मदत मागितलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाली?
रिया चक्रवर्तीनं माझ्याकडे सुशांत सिहं राजपूतच्या उपचारांसाठी मदत मागितलेली; मराठमोळ्या अभिनेत्रीचा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाली?

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
New Zealand vs India, 2nd T20I: 41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
41 धावांवर 3 गडी बाद, तरी न्यूझीलंडने भारतासमोर 181धावांचे लक्ष्य ठेवले; फिलिप्स आणि जेकब्स चमकले
Shrikant Shinde and Manoj Jarange patil: मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा आरोप, ऑडिओ क्लीपमधील दाव्याबाबत श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Onkar elephant Sindhudurg: ओंकार हत्ती गावात फिरतफिरत चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
ओंकार हत्ती गावात फिरतफिरत चक्क रिसॉर्टमध्ये पोहोचला, अजस्त्र आकाराचा प्राणी पाहताच कुत्रे घाबरले अन्...
Sushma Andhare : शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
New Zealand vs India, 2nd T20I: टीम इंडियानं मैदानात उतरताच पराक्रम केला अन् सामना जिंकल्यानंतर सद्धा टी-20 मधील भीम पराक्रम नावावर करणार! कट्टर वैरी पाकिस्तानला मागे टाकणार
टीम इंडियानं मैदानात उतरताच पराक्रम केला अन् सामना जिंकल्यानंतर सद्धा टी-20 मधील भीम पराक्रम नावावर करणार! कट्टर वैरी पाकिस्तानला मागे टाकणार
हे खूप मोठं नेटवर्क, माझ्या घरावरती हल्ला करू शकतेत; 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर जरांगे पाटलांनी व्यक्त केली भीती
हे खूप मोठं नेटवर्क, माझ्या घरावरती हल्ला करू शकतेत; 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपनंतर जरांगे पाटलांनी व्यक्त केली भीती
Embed widget