एक्स्प्लोर
Mouni Roy: कॅमेऱ्यात कैद झाला मौनी रॉयचा सिजलिंग लूक, पाहा फोटो!
(फोटो :/imouniroy/ig)
1/6

टीव्ही किंवा बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध केले आहे.(फोटो :/imouniroy/ig)
2/6

मौनीने केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या स्टायलिश शैलीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो :/imouniroy/ig)
Published at : 19 May 2022 05:13 PM (IST)
आणखी पाहा























