एक्स्प्लोर
In Pics: Mouni Roy च्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग, चाहते घायाळ
Mouni_Roy_
1/6

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयनं तिच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केलीय. त्यानंतर तिनं बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
2/6

मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे सुंदर फोटो चाहत्यांसह शेअर करत असल्याचं आपण पाहिलंय. मौनीनं नुकतंच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
Published at : 15 Nov 2021 12:10 AM (IST)
आणखी पाहा























