एक्स्प्लोर
बलदंड बाहू, पिळदार देह, बॉलिवूड जगतातील 'या' अभिनेत्यांच्या 'डोले-शोले'ची अनेकांना भुरळ!
बॉलीवूडमध्ये बहुतेक कलाकार आपली शरीरयष्टी चांगली ठेवण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत, ज्यांच्या शरीरयष्टीवर अनेक तरुणी फिदा आहेत.

सिनेसृष्टीत अभिनेत्याला फिटनेसवर काम करणेही महत्त्वाचे असते. बॉलिवूड जगतात एकूण सात अभिनेत्यांची एकदम फिट अभिनेता म्हणून ओळख आहे.
1/7

या यादीत पहिले नाव आहे बॉलिवुड जगतातील दिग्गज अभिनेता ऋतिक रोशनचे. त्याने आपले शरिर कायम मेन्टेन ठेवले आहे. त्याला शर्टलेस पाहण्यासाठी तरुणी उत्सूक असतात.
2/7

हिंदी सिनेसृष्टीचा भाई़जान सलमान खान त्याच्या मस्क्युलर बॉडिमूळे कायम चर्चेत असतो. वयाची चाळीशी पार केलेली असली तरी आजही तो नव्या अभिनेत्यांपेक्षा सुडौल दिसतो.
3/7

रणवीर सिंह हा बॉलिवूड जगतातील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या शरिरयष्टीमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.
4/7

विद्युत जामवाल हादेखील बलदंड आणि पिळदार शरीरयष्टी असलेला अभिनेता आहे. त्याच्या अॅक्शन सिन्ससाठी तो विशेष रुपाने ओळखला जातो. त्याची शरीरयष्टी पिळदार आहे.
5/7

अभिनेता वरुण धवन तंतोतंत आहार आणि नियमित व्यायाम करतो. म्हणूनच त्याच्या पिळदार शरीरयष्टीचे लाखो चाहते आहेत.
6/7

अभिनेता टायगर श्रॉफचे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये जास्त कमाई करु शकले नाही. पण त्याचा स्वतःचा चाहतावर्ग आहे. टायगर त्याच्या चित्रपटांमध्ये स्वतःचे स्टंट करतो. त्याची शरीरयष्टी फॅनफोलअर्सला भूरळ घालणारी आहे.
7/7

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम हा त्याच्या मस्कुलार बॉडीमुळे ओळखला जातो. जॉन काही चित्रपटांत बॉडी फ्लाँट करताना दिसला आहे.
Published at : 19 Aug 2024 04:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion