एक्स्प्लोर
Monalisa Photos : लाजरा अन् साजरा मुखडा... भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या दिलखेचक अदा, साडीतील फोटोंनी वेधलं लक्ष
Monalisa Photos : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे पांढऱ्या रंगाच्या साडीतील ट्रेडिशनल अंदाजातील ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
![Monalisa Photos : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाचे पांढऱ्या रंगाच्या साडीतील ट्रेडिशनल अंदाजातील ग्लॅमरस फोटो सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/62e0667bb6566e84440fb261290be40a1663998866895322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Monalisa Photos
1/10
![अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/aaa882ad0bbd0b5fde6b4f29fd083a8245fc7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री मोनालिसाचं नाव इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं.
2/10
![मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/555ee0992a8eb9e06a2ebd8d7c7533fa050ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखों चाहते आहेत.
3/10
![मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/d75cb7ab4a2079f2ba361feda2aa8d353df14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
4/10
![मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/d4fb30b930226fb762c48f481c5f47b4a037b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.
5/10
![मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/a3ff612ccf645a33cb99c0c7c7a7e804a9630.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचं खरं नाव अंतरा बिस्वास असं आहे.
6/10
![मोनालिसानं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/6ab4fb1f8a176de82630150fb0f9bf2419eec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, ओडिया, तामिण, कन्नडं आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे.
7/10
![2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/53e036200cc4a43d00a78aae313f216e6bc44.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2016 च्या बिगबॉसमध्ये ती स्पर्धक म्हणून आली होती.
8/10
![मोनालिसा काही टेलिव्हिजन शोमध्ये देखील झळकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/c8b2338a08522642a466ad898ece60f4c6272.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसा काही टेलिव्हिजन शोमध्ये देखील झळकली आहे.
9/10
![मोनालिसानं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/e91f3f8f256645e12d40062c800e2692530b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसानं 2017 साली विक्रांत सिंह राजपूतशी लग्न केलं.
10/10
![मोनालिसाचे इंस्टाग्रामवरील फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/24/c0e476c3f6a972f5e78c618752621718b36b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोनालिसाचे इंस्टाग्रामवरील फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
Published at : 24 Sep 2022 11:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)