एक्स्प्लोर
Vaidehi Parashurami Latest Photos: सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय; वैदेही परशुरामी ग्लॅमर्स अदा; पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/7cbe51abc23c6b8765137f020b232bea1679413329995384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vaidehi Parashurami Latest Photos
1/7
![सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/f76839e8510d335884a4ef71943656bf953d9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी.
2/7
![तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/b4a8944cf66bf3732c283f3375e2da95a08cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे.
3/7
![अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/15198a3a592b6c448e144b76f3f4411826bd8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
4/7
![तिचे वेगवेगळ्या लुक्स मधले फोटो ती कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/10cc3ff24da8e3e62f768c993a25ee7611d85.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचे वेगवेगळ्या लुक्स मधले फोटो ती कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते.
5/7
![या फोटोमध्ये वैदेहीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय, ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/936ae54676f8d78df9163e78358ed8837c475.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये वैदेहीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय, ज्यात ती खूप ग्लॅमरस दिसतेय.
6/7
![नारंगी रंगाची साडी आणि मोकळे केस असा लूक वैदेहीने धारण केलाय ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/a2d73b946898750863f896900ae1997d0d2d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नारंगी रंगाची साडी आणि मोकळे केस असा लूक वैदेहीने धारण केलाय ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
7/7
![निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वैदेही खूप ग्लॅमरस दिसतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/21/44a90788d7821634983d60ede6a7ba27350e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये वैदेही खूप ग्लॅमरस दिसतेय.
Published at : 21 Mar 2023 10:17 PM (IST)
Tags :
Vaidehi Parshuramiअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)