एक्स्प्लोर
PHOTO: सोनाली कुलकर्णी साडीत दिसते खास; अप्सरेच्या नव्या लूकवर चाहते घायाळ!

(photo:sonalee18588/ig)
1/6

आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (photo: sonalee18588/ig)
2/6

दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.(photo:/sonalee18588/ig)
3/6

सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.(photo: sonalee18588/ig)
4/6

नुकतेच सोनालीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात तिच्या अनोख्या स्टाईलची झलक पाहायला मिळत आहे.(photo: sonalee18588/ig)
5/6

सोनालीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची नेट साडी नेसलीये, कमीतकमी मेकअप करून तिने तिचा लूक पूर्ण केलाय.(photo:sonalee18588/ig)
6/6

सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे.(photo:sonalee18588/ig)
Published at : 10 Jun 2022 12:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
