एक्स्प्लोर

In Pics : 'भावना भाभी'च्या हास्यावर लाईक्स अन् कमेंटचा पाऊस, सायलीचा खास अंदाज

सायली पाटीलला झुंडनंतर एक वेगळी ओळख मिळाली आहे

NAGRAJ MANJULE,Jhund,Sayali Patil

1/10
नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) यांचा झुंड (Jhund) चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

2/10
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका केलीय  बिग बींसह अनेक नवखे कलाकार या सिनेमात झळकले.

3/10
अनेक कलाकारांना यातून नवी ओळख मिळाली.
अनेक कलाकारांना यातून नवी ओळख मिळाली.
4/10
यांपैकीच एक म्हणजे भावना भाभीचा रोल केलेली सायली पाटील

5/10
सायली पाटीलला झुंडनंतर एक वेगळी ओळख मिळाली आहे
सायली पाटीलला झुंडनंतर एक वेगळी ओळख मिळाली आहे
6/10
तिनं झुंडमधील अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकली आहेत

7/10
सायलीनं सैराट सिनेमासाठी देखील ऑडिशन दिली होती. पण त्यावेळी तिची निवड झाली नाही.

8/10
झुंडसाठी तिला नागराज मंजुळेंनी फोन केला तेव्हा तिला विश्वासच बसत नव्हता.

9/10
ती सोशल मीडियावर देखील कमालीची सक्रिय असते

10/10
चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसून येतात

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ambadas Danve on Eknath Shinde : टँकरमध्ये पाणू कुठून टाकणार? अजित पवारासारखं आणणार का?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Embed widget