एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Saie Tamhankar: सई ताम्हणकरचं मनमोहक सौंदर्य; ग्लॅमरस लूकची पुन्हा चर्चा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/a16723039adefd4acaf07317ca6d54ef_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
saie
1/8
![महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावरा राज्य करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणचे सई ताम्हणकर.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/09e4021e26e41433207153a259d9e213b8bfd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावरा राज्य करणारी अष्टपैलू अभिनेत्री म्हणचे सई ताम्हणकर.
2/8
![तिने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/c45ad014637eba235ae517afdafb28dda7bcd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिने तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
3/8
![अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/4f22016eb8be92097df585d311bf51998625e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.
4/8
![मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/1268d423a265ab977668df4647502584b3cf8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यापासून सईने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
5/8
!['दुनियादारी', 'सनई चौघडे', 'नो एण्ट्री पुढे धोका आहे', 'बालक पालक', 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/c4e0fe412bbd92ad45ad714be153b83564482.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'दुनियादारी', 'सनई चौघडे', 'नो एण्ट्री पुढे धोका आहे', 'बालक पालक', 'धुरळा' यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला.
6/8
![सई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते, काही दिवसांपूर्वीच सईने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/c195cd09747f800b5ae2a2bf7d88481bec51b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते, काही दिवसांपूर्वीच सईने फोटोशूट केलं असून हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
7/8
![या लूकमध्ये सई अतिशय सुंदर दिसत आहे, सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/ec4de34aba495bd75bd4456ed557b1be9f5c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये सई अतिशय सुंदर दिसत आहे, सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे.
8/8
![तिच्या चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/30/691f2bce6ae6ba6b56f20342d9b38d8e90d82.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे.
Published at : 30 Dec 2021 11:15 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)