एक्स्प्लोर
Rupali Bhosle : भरजरी लेहंगा, पारंपरिक दागिने; रुपाली भोसलेचा नववधू साज
Rupali Bhosle
1/8

फारच कमी दिवसांत छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. (PHOTO : @rupalibhosle /Instagram)
2/8

आता मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. लवकरच अनिरुद्ध आणि संजना यांचं लग्न होणार आहे. अशातच या मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले चर्चेत आली आहे. (PHOTO : @rupalibhosle /Instagram)
Published at : 20 Aug 2021 02:19 PM (IST)
आणखी पाहा























