एक्स्प्लोर
Radha Sagar : 'बाई मी पतंग उडवीत होते'...अभिनेत्री राधा सागरकडून मकरसंक्रांतीच्या खास शुभेच्छा
Radha Sagar : आज मकर संक्रांतीचा सण सगळीकडे उत्साहात साजरा केला जातोय.
![Radha Sagar : आज मकर संक्रांतीचा सण सगळीकडे उत्साहात साजरा केला जातोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/c9900b3f8faf26645ff4e842c1d7bc0e1673785518601358_6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Radha Sagar
1/9
![नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/b4e4e10426dd601fca2fb655799162a1d7738.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.
2/9
![यात सेलिब्रिटीही कुठे मागे नाहीत. नुकतंच अभिनेत्री राधा सागरने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/29ca5f06cf5542472b2591f5814b2721bab17.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यात सेलिब्रिटीही कुठे मागे नाहीत. नुकतंच अभिनेत्री राधा सागरने चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
3/9
![अभिनेत्री राधा सागरने पतंग उडवत, काळ्या रंगाची साडी त्यावर हलव्याचे दागिने परिधान करून चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/f748d3f1a4a0f237b207691143ed51ddaeb1d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री राधा सागरने पतंग उडवत, काळ्या रंगाची साडी त्यावर हलव्याचे दागिने परिधान करून चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4/9
![रंगीबेरंगी हातात पतंग आणि चेहऱ्यावर गोड हास्य पाहून चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/66e154de90da253b152d304c46a3cae02ed83.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रंगीबेरंगी हातात पतंग आणि चेहऱ्यावर गोड हास्य पाहून चाहत्यांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
5/9
![अभिनेत्री राधा सागरने यावेळी काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने परिधान केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/f9050b0457157bf40b0092cf3aa106b534112.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री राधा सागरने यावेळी काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दागिने परिधान केले होते.
6/9
![काळ्या रंगाच्या साडीत राधा अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/2165fce5ff49f9be4d0560ba160cf3d6fd670.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काळ्या रंगाच्या साडीत राधा अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसत होती.
7/9
![अभिनेत्री राधा सागर अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमांतून घराघरांत पोहोचली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/9189a827fc973b447aff0ec8d681460b187b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री राधा सागर अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमांतून घराघरांत पोहोचली आहे.
8/9
!['आई कुठे काय करते' मधील अंकिताची भूमिका, तसेच 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील अभिलाषाची भूमिका विशेष लक्षणीय ठरली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/bb96c8bd0e86adc77ae2fb09ab26fad42a5e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'आई कुठे काय करते' मधील अंकिताची भूमिका, तसेच 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील अभिलाषाची भूमिका विशेष लक्षणीय ठरली.
9/9
![राधाने बॉलिवूड चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' चित्रपटात ती दिसली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राधाने बॉलिवूड चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' चित्रपटात ती दिसली होती.
Published at : 15 Jan 2023 06:22 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)