एक्स्प्लोर
'या' मराठमोळ्या अभिनेत्रींचे इंस्टाग्रामवर आहेत 'एवढे' लाख फॉलोअर्स!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/be72999b2b703f11cff7a5ca5f7ad63b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
marathi actress
1/11
![मराठमोळ्या अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात, जाणून घेऊया या अभिनेत्रींचे इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/c380fce8a4360ede25b52b554c7f23f8472d3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळ्या अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात, जाणून घेऊया या अभिनेत्रींचे इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स आहेत?
2/11
![मराठीतील प्रेक्षकांचा आवडता चेहरा म्हणजे वैदेही परशुरामी; इंस्टाग्रामवर ती कायम सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 553k फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/a53389e4ad242c18f6df76c61d5df8ae41c67.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठीतील प्रेक्षकांचा आवडता चेहरा म्हणजे वैदेही परशुरामी; इंस्टाग्रामवर ती कायम सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे 553k फॉलोअर्स आहेत.
3/11
![मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि नावाजलेलं नाव म्हणजे सई ताम्हणकर; इंस्टाग्रामवर तिचे 1.4M फॉलोअर्स आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/8b9e7372ad9554c8c34c5f8791fa5b4e10b6e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि नावाजलेलं नाव म्हणजे सई ताम्हणकर; इंस्टाग्रामवर तिचे 1.4M फॉलोअर्स आहेत.
4/11
![मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय, 1M लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/8cc8bac18f3f1ab70f0aba0bdc71a5b83826a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय, 1M लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.
5/11
![मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे, 726k लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/410a27dbd8583c259e4eeda49b0a918f01027.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे, 726k लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.
6/11
![501k म्हणजेच 5 लाखांच्यावर चाहते सध्या रुपालीला इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/c4f37fd96e26272597d33d02b60c3db857231.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
501k म्हणजेच 5 लाखांच्यावर चाहते सध्या रुपालीला इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत.
7/11
![मराठी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे, 2M लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/979aafd982be330c81eecdfb194351fbddd89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी चित्रपटसृष्टीतील लक्षवेधी चेहरा म्हणजे अभिनेत्री प्रार्थना बेहरे, 2M लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.
8/11
![स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. 920k लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/d9ded8c31b866ae3f04eac27f74c2f04ce38a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून ओळखली जाते. 920k लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.
9/11
![मितालीने ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. 704k लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/9eb92b2d75daf168231efa0cbcedd9e01726e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मितालीने ‘लाडाची मी लेक ग’ या मालिकेतून कस्तुरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. 704k लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.
10/11
!['सैराट' या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. 497k लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/98bdc67da75bfa88253960b1a90a6f9eb3567.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सैराट' या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. 497k लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.
11/11
![आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 1.8M लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/03/855416cad1fa87cfa932fc8c1d0809b40ddde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. 1.8M लोक तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.
Published at : 03 Feb 2022 02:50 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
ठाणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)