एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मुंबईत काँग्रेस-वंचितकडून आघाडीची घोषणा, वंचित 62 जागांवर लढणार, काँग्रेस किती जागांवर लढणार हे गुलदस्त्यात
https://tinyurl.com/ymbay773 सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; मुलाखतीवेळी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा https://tinyurl.com/3vxwc83b 

2. भाजपचा मुंबईतील पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा, तेजस्वी घोसाळकरांचे नाव घेतलेला व्हिडीओ व्हायरल; भाजप 128 जागांवर देणार उमेदवार
https://tinyurl.com/yc39tt7h पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला अतिआत्मविश्वास नडणार, 125 जागा जिंकल्या तर राजकारण कायमचं सोडून देईन; अजित पवार गटाचे योगेश बहल यांचं ओपन चॅलेंज https://tinyurl.com/mu8x6ck9 

3. मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, शिवसेनेची लवकरच पहिली यादी; प्रकाश महाजनांना प्रवक्तेपदाची जबाबदारी https://tinyurl.com/b2jznpv6 एकनाथ शिंदेंचा सख्खा भाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; मुंबईतील प्रभाग 159 मधून उमेदवारीही फायनल https://tinyurl.com/mry3zkkk 

4. पुण्यात भाजपकडून कोंडी, जागावाटपात भाजपसमोर आमची अवस्था कटोरा घेऊन जाणाऱ्यासारखी; रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेंची भेट घेणार, मुलाला अपक्ष रिंगणात उतरवण्याची तयारी https://tinyurl.com/yc7t5paz नाशिकमध्ये महायुतीत जागा वाटपाचे भिजत घोंगडे; कार्यकर्त्यांचीही घालमेल, गिरीश महाजन शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार https://tinyurl.com/mrx5bax8 

5. सोलापुरात भाजपकडून सन्मानजनक जागा नाहीत, शिंदेंच्या शिवसेनेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध 50-50 चा फॉर्म्युलाही ठरला
https://tinyurl.com/52yf3w3e कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून कृष्णराज माघार घेणार; महायुतीकडून इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याने खासदार धनंजय महाडिकांचा निर्णय https://tinyurl.com/4t7vpm2s 

6. राज-उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबई महापालिकेच्या 67 वॉर्डमध्ये प्रभाव दिसण्याची शक्यता, शिवसेना-मनसेची एकत्र ताकद ठाकरे बंधूंच्या युतीला बळ देणारी https://tinyurl.com/2a69pjsz  सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
https://tinyurl.com/5d38pjhx 
 
7. उद्योगपती गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास, रोहित पवार ड्रायव्हिंग सीटवर https://tinyurl.com/yc67hk9z शरद पवारांचा पक्ष फोडण्यात गौतम अदानींच्या भावाचा सहभाग; बारामतीतील कार्यक्रमावर बोलताना संजय राऊतांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/42ejdtrv 

8. शनि शिंगणापूर मंदिरात वेश बदलून आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडून पाहणी, दुकानदाराने तब्बल 1100 रुपयांना पूजेचे ताट विकले; धक्कादायक वास्तव समोर
https://tinyurl.com/3n4p2d7t पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; परवाना न घेता पार्टी सुरू असल्याने 50 जणांना घेतलं ताब्यात
https://tinyurl.com/5aybvz8m 

9. बंडू आंदेकरच्या लेकीचा बापाविरोधात आक्रमक पवित्रा; लोकांची काय कामं केली म्हणत उपस्थित केले सवाल, मुलाला तिकीट न देण्याची अजित पवारांकडे मागणी
https://tinyurl.com/3s8safuk सोलापुरात महापालिकेसाठी तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराला संपवलं; आधी पार्टी नंतर उशीनं तोंड दाबून मारलं, 50 तोळं सोनं गायब https://tinyurl.com/yc6r48vy 

10. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोन स्टार खेळाडू OUT, श्रेयस अय्यर- शुभमन गिलला संधी तर पांड्या अन् बुमराहला विश्रांती
https://tinyurl.com/yu6hy4a6 गौतम गंभीरबाबत बीसीसीआयच्या मोठा निर्णय घेण्याच्या हालचाली; कसोटी क्रिकेटच्या प्रशिक्षकपदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणला विचारणा
https://tinyurl.com/7x5sx4f7 

*एबीपी माझा स्पेशल*

ई-केवायसी करुन लाडकी बहीणचा लाभ अखंड मिळवा, आदिती तटकरेंचं महत्त्वाचं आवाहन, म्हणाल्या, 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करा प्रक्रिया
https://tinyurl.com/3rkbxmwd 

चांदी चार दिवसात 32000 रुपयांनी महागली, सोन्याचे दर किती रुपयांनी वाढले? MCX वर काय घडलं?
https://tinyurl.com/yj82dhfc 

नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
https://tinyurl.com/36ub7buc 

*एबीपी माझा Whatsapp Channel*
*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658*

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget