एक्स्प्लोर
Prasad Oak: स्टाईल किंग प्रसादचा नवा लूक व्हायरल
Prasad Oak
1/6

दिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओक नेहमीच चाहत्यांच्या भेटीसाठी येत असतो.(photo: oakprasad/ig)
2/6

तो सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांची संपर्कात असतो. प्रसाद आपल्या कुटुंबियांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.(photo: oakprasad/ig)
Published at : 28 Dec 2021 06:09 PM (IST)
आणखी पाहा
























