एक्स्प्लोर
PHOTO : काय त्या अदा, मलायका अरोराने दाखवली सौंदर्याची जादू!
मलायका अरोरा अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
1/9

मलायका अरोरा नेहमीच बी-टाऊनमध्ये तिच्या लुक आणि आउटफिट्समुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
2/9

मलायका अरोरा पुन्हा एकदा बोल्ड आउटफिट परिधान केलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
3/9

मलायका अरोराचा जबरदस्त अवतार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
4/9

मलायका अरोरा ही अशा बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या नेहमीच त्यांच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असतात.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
5/9

ताज्या फोटोंमध्ये मलायकाने ग्रे कलरचा डिझायनर ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
6/9

तिने न्यूड मेकअप आणि स्मोकी आय लूकसह तिचा लूक पूर्ण केला आहे. यादरम्यान तिने केस मोकळे बांधले आहेत.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
7/9

या फोटोशूटमध्ये मलायका तिच्या कर्वी फिगरला फ्लॉंट करताना कॅमेऱ्यासमोर एकाहून एक स्टाईल दाखवत आहे. अभिनेत्रीचा हा लूक पाहून लोक अंदाजही लावू शकत नाहीत की ती 48 वर्षांची आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
8/9

मलायका अरोरा बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
9/9

दोघे अनेकदा कॅमेऱ्यासमोर पापाराझींसाठी एकत्र पोज देतात. याशिवाय दोघेही अनेकदा सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत असतात. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
Published at : 07 Nov 2022 10:54 AM (IST)
आणखी पाहा























