एक्स्प्लोर
Malaika Arora: मलायकाच्या सिजलिंग अदा; चाहते झाले फिदा!
मलायका अरोराने वयाच्या 48 व्या वर्षीही स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे.अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा मलायकाचा लेटेस्ट लूक व्हायरल होत आहे.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
1/10

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, परंतु असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
2/10

मलायका तिचा लूक, फिटनेस, स्टाइल आणि ड्रेसिंग सेन्समुळे दररोज चर्चेत असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम)
Published at : 20 Sep 2022 12:43 PM (IST)
आणखी पाहा























