एक्स्प्लोर
PHOTO: मलायका अरोरा जखमी? दुखापत पाहून चाहते अस्वस्थ..
मलायकाने नुकताच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला.
Malaika Arora
1/9

मलायका अरोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मीडियाला अभिनेत्रीच्या पायावर एक काळा डाग दिसला आणि असा अंदाज लावला जात आहे .
2/9

अभिनेत्री मुंबईतील एका सलूनबाहेर स्पॉट झाली होती आणि येथील व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
Published at : 27 Oct 2023 12:30 PM (IST)
आणखी पाहा























