एक्स्प्लोर
अफेअरमुळे माधुरी दीक्षितला 'नो प्रेग्नन्सी क्लॉज' साईन करावा लागला होता; जाणून घ्या!
माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तुम्हाला माहित आहे का की माधुरीने लग्न न करताच 'नो प्रेग्नन्सी क्लॉज' साईन केला होता.
(photo:madhuridixitnene/ig)
1/8

अनेक वेळा चित्रपट साइनिंग करताना अभिनेत्रींना प्रेग्नेंसी क्लॉजवर सही करायला लावली जाते. ज्या अंतर्गत चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री गर्भवती राहू शकत नाही. (photo:madhuridixitnene/ig)
2/8

एक काळ असा होता की अभिनेत्री माधुरी दीक्षितला प्रेग्नेंसी क्लॉजवर सही करायला लावली होती.(photo:madhuridixitnene/ig)
Published at : 26 Feb 2024 01:58 PM (IST)
आणखी पाहा























