एक्स्प्लोर
Lalit Prabhakar : हँडसम हंक ललित प्रभाकरचा कॅज्यूअल लूक
Lalit Prabhakar
1/10

Lalit Prabhakar Photos : मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर हा लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे.
2/10

ललित लवकरच आगामी 'मीडियम स्पायसी' चित्रपटात झळकणार आहे.
3/10

सध्या ललित 'मीडियम स्पायसी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
4/10

या दरम्यान ललितचे कॅज्यूअल लूकचे फोटो शेअर केले आहेत.
5/10

नुकतेच ललितने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत.
6/10

या फोटोंमध्ये ललित खूप हँडसम दिसत आहे.
7/10

या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे
8/10

ललित प्रभाकरने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
9/10

झी मराठीवरच्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेने त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.
10/10

ललित प्रभाकरने ‘राजवाडे अँड सन्स’, ‘चि व चि सौ का’, ‘तुझा तू माझा मी’, ‘हंपी’, ‘आनंदी गोपाळ’, ‘स्माईल प्लीज’, ‘झोंबिवली’ यासारख्या चित्रपटांतही काम केलं आहे.
Published at : 14 Jun 2022 02:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















