क्रिती सॅनन तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते. (photo:kritisanon/ig))
2/6
अलीकडेच, अभिनेत्रीचा एक पारंपारिक लूक व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तीने काळ्या रंगाचा घागरा परिधान केलेला दिसत आहे. (photo:kritisanon/ig))
3/6
कमी मेकअप आणि केस मोकळे सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे. (photo:kritisanon/ig))
4/6
अलीकडेच, चित्रपटसृष्टीत आठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल, क्रितीने तिचे फिटनेस अॅप 'द ट्राइब' लॉन्च करण्याची घोषणा केली. (photo:kritisanon/ig))
5/6
वर्क फ्रंटवर, क्रिती लवकरच अनुराग कश्यपच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती 'आदिपुरुष', 'गणपथ', 'भेडिया' आणि 'शहजादा'मध्येही दिसणार आहे.(photo:kritisanon/ig))
6/6
क्रितीची बहीण नुपूर सेनन नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'नूरानी चेहरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. (photo:kritisanon/ig))