एक्स्प्लोर

तुम हुस्न परी तुम जानेजहाँ! ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेसवर कियाराने लावला ग्लॅमरसचा तडका; चाहते घायाळ

Kiara Advanis Stunning Black Outfit: कियारा अडवाणीचा GQ अवॉर्ड्स शोमध्ये ग्लॅमरस अंदाज.

Kiara Advanis Stunning Black Outfit: कियारा अडवाणीचा GQ अवॉर्ड्स शोमध्ये ग्लॅमरस अंदाज.

Kiara Advani Black Outfit

1/8
Kiara Advani Black Outfit: आपल्या उत्कृष्ट अदाकाराने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत कियारा अडवाणीच्या (Kiara Advani) नावाचा समावेश आहे. अलिकडेच अभिनेत्री GQ अवॉर्ड्स नाईट इव्हेंटमध्ये दिसली.  तिनं ब्लॅक कलरचा ग्लॅमरस ड्रेस परिधान केला होता. तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

2/8
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी काल रात्री  अत्यंत ग्लॅमरस अवतारात GQ अवॉर्ड्सच्या इव्हेंटमध्ये पोहोचली. आपल्या स्टनिंग लूकने तिनं इव्हेंटची शोभा वाढवली.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी काल रात्री अत्यंत ग्लॅमरस अवतारात GQ अवॉर्ड्सच्या इव्हेंटमध्ये पोहोचली. आपल्या स्टनिंग लूकने तिनं इव्हेंटची शोभा वाढवली.
3/8
इव्हेंटमधील कियारा अडवाणीचे खास फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अॅक्ट्रेसचा  स्टनिंग ग्लॅमरस लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.   तिनं पापाराझींसमोर जबरदस्त पोझ दिले.
इव्हेंटमधील कियारा अडवाणीचे खास फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. अॅक्ट्रेसचा स्टनिंग ग्लॅमरस लूक चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिनं पापाराझींसमोर जबरदस्त पोझ दिले.
4/8
GQच्या खास इव्हेंटमध्ये कियारा अडवाणीने ब्लॅक ऑफ शोल्डर टॉप आणि स्कर्ट परिधान केला होता.  या खास ड्रेसवर अभिनेत्री सुरेख दिसत होती.
GQच्या खास इव्हेंटमध्ये कियारा अडवाणीने ब्लॅक ऑफ शोल्डर टॉप आणि स्कर्ट परिधान केला होता. या खास ड्रेसवर अभिनेत्री सुरेख दिसत होती.
5/8
अभिनेत्रीने या खास ड्रेसवर लेअर नेकलेस घालून आपला लूक कंप्लीट केला. तिनं ब्लॅक हिल्स घातली होती.
अभिनेत्रीने या खास ड्रेसवर लेअर नेकलेस घालून आपला लूक कंप्लीट केला. तिनं ब्लॅक हिल्स घातली होती.
6/8
कियाराने न्यूड मेकअप कॅरी केला आहे. अभिनेत्रीने आपले केस हाल्फ क्लच स्टाईल बांधली आहे. या लूकमध्ये अभिनेत्री सिंपल आणि एलिगेंट दिसत आहे.
कियाराने न्यूड मेकअप कॅरी केला आहे. अभिनेत्रीने आपले केस हाल्फ क्लच स्टाईल बांधली आहे. या लूकमध्ये अभिनेत्री सिंपल आणि एलिगेंट दिसत आहे.
7/8
कियारा अडवाणीची प्रत्येक पोज आणि स्टाईल पाहण्यासारखी आहे. तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.   तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असून,  नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे कमेंट करुन कौतुक केले आहे.
कियारा अडवाणीची प्रत्येक पोज आणि स्टाईल पाहण्यासारखी आहे. तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे कमेंट करुन कौतुक केले आहे.
8/8
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्री लवकरच 'टॉक्सिक' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात यश, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया यासह इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्री लवकरच 'टॉक्सिक' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात यश, नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया यासह इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget