एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: खुशी कपूरचा हॉट अंदाज, फोटो पाहून चाहते घायाळ!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/a4f12f846ab72fd063fce674d8b784fd1701508286377289_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
KHUSHI KAPOOR
1/9
![अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या क्लासी अंदाजानं चाहत्यांना भूरळ पाडतेच. पण याबाबतीत जान्हवीची लहान बहिण खुशी कपूर भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/a0768926e5a4e7b46e4710db364a71043572a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या क्लासी अंदाजानं चाहत्यांना भूरळ पाडतेच. पण याबाबतीत जान्हवीची लहान बहिण खुशी कपूर भल्या भल्या अभिनेत्रींना मागे टाकते.
2/9
![दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर हिचे नवे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/a001560e755ae7646f7b0e19b3c84f7c7be7d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर हिचे नवे फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत.
3/9
![खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये खुशी कपूर केवळ सुंदर दिसत नाहीये, तर तिची बोल्ड स्टाईल देखील किलर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/6bd22c3392128c619a8dffcc7b8de3cc92ee3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खुशी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये खुशी कपूर केवळ सुंदर दिसत नाहीये, तर तिची बोल्ड स्टाईल देखील किलर दिसत आहे.
4/9
![खुशी कपूरने स्ट्रॅपी बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. स्लिट ड्रेसमध्ये खुशी खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/46e34144feca94ba1326127bd78114e4f6c01.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खुशी कपूरने स्ट्रॅपी बॉडीकॉन ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. स्लिट ड्रेसमध्ये खुशी खूपच सुंदर दिसत आहे.
5/9
![बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी बार्बी डॉलसारखी दिसत आहे. विंग आयलायनरसह फ्रिंज कट हेअरस्टाईल खुशीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/57812f1fdfcdecfd5fbd6406b9ed2841da86b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बोल्ड बॉडीकॉन ड्रेसमध्ये खुशी बार्बी डॉलसारखी दिसत आहे. विंग आयलायनरसह फ्रिंज कट हेअरस्टाईल खुशीच्या सौंदर्यात भर घालत आहेत.
6/9
![झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून खुशी बॉलिवूड डेब्यू करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/02e09f2041d69eb65ab87c7b6b0a3080dae1f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून खुशी बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
7/9
![खुशी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसह शेअर करते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/2c86d8204e5d240db1ca70e95ef9664afddac.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खुशी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे आणि अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक चाहत्यांसह शेअर करते.
8/9
![खुशीने शेअर केलेल्या फोटो तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/601f4c800d42bdd13cd71db8e0e76394cd025.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खुशीने शेअर केलेल्या फोटो तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे. आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.
9/9
![खुशी बॉलिवूडपासून दूर असली तरी तिचे फॉलोअर्स कोणत्याही स्टारकिड्सपेक्षा जास्त आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/02/4c7ffe1b45bd9529ea5c696d38c2da361ba71.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खुशी बॉलिवूडपासून दूर असली तरी तिचे फॉलोअर्स कोणत्याही स्टारकिड्सपेक्षा जास्त आहेत.
Published at : 02 Dec 2023 03:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)