एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा'; काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये करिष्माचा कातिल लुक

karishma kapoor Black colour dress bollywood news update

1/9
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर (Photo : @therealkarismakapoor instagram)

2/9
करिश्मा कपूरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram)

3/9
संजय कपूर सोबत तिचं लग्न 2003 मध्ये झालं होतं. (Photo : @therealkarismakapoor instagram)

4/9
करिश्माचं वैवाहिक आयुष्य यशस्वी झालं नाही. करिश्माचा घटस्फोट झाला. (Photo : @therealkarismakapoor instagram)

5/9
राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है यांसारखे हिट चित्रपट करिश्माने दिले आहेत. (Photo : @therealkarismakapoor instagram)

6/9
तिच्या सुपरहिट चित्रपटांची नावांची यादी बरीच मोठी आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram)

7/9
करिष्मा ही अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता कपूर यांची मुलगी आहे (Photo : @therealkarismakapoor instagram)

8/9
एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा लग्नानंतर सिनेमांपासून दूर आहे.अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकलीत. ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. (Photo : @therealkarismakapoor instagram)

9/9
तिचे हे काळ्या रंगाच्या ड्रेस आणि साडीवरील फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. (Photo : @therealkarismakapoor instagram)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे

Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Arrived Thane : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतलेTOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 01 December 2024Eknath Shinde On Shrikant Shinde : उपमुख्यमंत्रिपदासाठी Shrikant Shinde यांच्या नावाची चर्चा, शिंदेंच सूचक वक्तव्यAmol Mitkari VS Gulabrao Patil : गुलाबरावारांनी जुलाबरावांसारखं होऊ नये, मिटकरींचा गुलाबरावांना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पाटील अन् उत्तम जानकरांनाही मोठी संधी
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान

ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल

Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
Embed widget