एक्स्प्लोर
PHOTO: लाल छड़ी, मैदान खड़ी...कनिका मानचा बोल्ड लूक!
कनिका मान तिच्या लूकमुळे खूप चर्चेत राहू लागली आहे. आता पुन्हा एकदा कनिकाचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आहे.
(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
1/10

कनिका मानने आपल्या अभिनयाची जादू देशभरातील लोकांवर चालवली आहे.(फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
2/10

ती बहुतेक शोमध्ये सुसंस्कृत सून, पत्नी आणि मुलीच्या भूमिकेत दिसली आहे. (फोटो सौजन्य :officialkanikamann/इंस्टाग्राम)
Published at : 14 Oct 2022 11:31 AM (IST)
आणखी पाहा























