एक्स्प्लोर

Kanika Maan : 'संस्कारी बहू' कनिका मानचा क्लासी अवतार; फोटो होतायत व्हायरल!

कनिका मानला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्याकडे पाहत राहतात.

कनिका मानला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोक तिच्याकडे पाहत राहतात.

(फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)

1/8
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव बनलेली अभिनेत्री कनिका मान आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव बनलेली अभिनेत्री कनिका मान आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
2/8
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि क्यूटनेसने देशभरातील लोकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि क्यूटनेसने देशभरातील लोकांची मने जिंकली आहेत. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
3/8
काही काळापासून, अभिनेत्री तिच्या कोणत्याही शोपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत येऊ लागली आहे, ज्यावरून असे म्हणता येईल की कनिका काळानुसार अधिक बोल्ड होत आहे. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
काही काळापासून, अभिनेत्री तिच्या कोणत्याही शोपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत येऊ लागली आहे, ज्यावरून असे म्हणता येईल की कनिका काळानुसार अधिक बोल्ड होत आहे. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
4/8
कनिका सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
कनिका सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
5/8
आता पुन्हा तिचे सिझलिंग फोटो चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीची बेधडक शैली पाहायला मिळाली आहे. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
आता पुन्हा तिचे सिझलिंग फोटो चाहत्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहेत. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्रीची बेधडक शैली पाहायला मिळाली आहे. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
6/8
कनिकाने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. येथे तिने निळ्या रंगाचा सिल्क गाउन परिधान केलेला दिसत आहे. तिने न्यूड रेड मेकअपसह तिच्या लूकला पूर्ण केले आहे. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)

7/8
यासोबतच अभिनेत्रीने तिचे केस खुले ठेवले आहेत आणि पांढऱ्या रंगाच्या हाय हिल्स घातले आहेत.  (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
यासोबतच अभिनेत्रीने तिचे केस खुले ठेवले आहेत आणि पांढऱ्या रंगाच्या हाय हिल्स घातले आहेत. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
8/8
कनिका मानने अनेक टीव्ही शोचा भाग बनलीआहे, परंतु 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा' या शोमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.  (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)
कनिका मानने अनेक टीव्ही शोचा भाग बनलीआहे, परंतु 'गुड्डन तुमसे ना हो पायेगा' या शोमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. (फोटो सौजन्य : officialkanikamann/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Embed widget