एक्स्प्लोर
PHOTO: स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये जन्नत झुबेरने पुन्हा दाखवली सौंदर्याची जादू, फोटो पाहाच!
टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबैरने नुकतेच तिचे स्टायलिश फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अप्रतिम दिसत आहे.
(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
1/6

अभिनेत्री जन्नत जुबैरने तिचे सुंदर फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
2/6

जन्नत जुबेरने गुलाबी रंगाचा स्ट्रॅपलेस बॉडीकॉन ड्रेस घातला आहे, ज्यासोबत तिने न्यूड हील्स घातल्या आहेत.(फोटो सौजन्य : jannatzubair29/इंस्टाग्राम)
Published at : 07 Aug 2022 06:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























