एक्स्प्लोर
Janhvi Kapoorने समुद्रकिनाऱ्यावर केलं नवं फोटोशूट, फोटो चर्चेत!
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ही अभिनेत्री तिच्या हॉट आणि बोल्ड स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.
(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/9

जान्हवी कपूर नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/9

या अभिनेत्रीने अतिशय कमी कालावधीत आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर जगभरातील लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 13 Dec 2022 03:27 PM (IST)
आणखी पाहा























