एक्स्प्लोर
PHOTO: जान्हवी कपूरचा हॉट अवतार, पाहा तिचा ग्लॅमरस लुक!
जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांसोबतच लूकमुळेही चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने नवा लूक शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
1/9

जान्हवी कपूरने अल्पावधीतच हे सिद्ध केले आहे की पात्र कोणतेही असो, ती उत्तम काम करते.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
2/9

तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी तिच्या लूकमुळेही खूप चर्चेत असते. अनेकदा अभिनेत्रींचे नवे अवतार पाहायला मिळतात.(फोटो सौजन्य :janhvikapoor/इंस्टाग्राम)
Published at : 18 Dec 2022 12:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई
भारत






















