एक्स्प्लोर

PHOTO: गुलाबी साडीत जान्हवी कपूरने वेधलं लक्ष; पाहा फोटो!

janhvi Kapoor

1/9
जान्हवी कपूर बॉलिवूडची स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
जान्हवी कपूर बॉलिवूडची स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेत्री आहे.
2/9
जान्हवी अनेकदा तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांची मने जिंकते. पुन्हा एकदा जान्हवी कपूर तिच्या बोल्ड एक्स्प्रेशन्सने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
जान्हवी अनेकदा तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांची मने जिंकते. पुन्हा एकदा जान्हवी कपूर तिच्या बोल्ड एक्स्प्रेशन्सने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
3/9
जान्हवी कपूरचा साडीतील लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
जान्हवी कपूरचा साडीतील लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
4/9
जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड आणि जबरदस्त फोटोंनी भरलेले आहे. जान्हवी कपूर अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा ग्लॅमरस लूक शेअर करून लाखो चाहत्यांना आश्चर्यचकित करते.

5/9
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ही अभिनेत्री मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे.
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ही अभिनेत्री मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात दिसणार आहे.
6/9
याआधी जान्हवी कपूर बवाल या चित्रपटात दिसली आहे.
याआधी जान्हवी कपूर बवाल या चित्रपटात दिसली आहे.
7/9
जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर गुलाबी साडीत खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर गुलाबी साडीत खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
8/9
. अभिनेत्रीने गुलाबी साडीसोबत हलका मेकअप केला आहे. हलका मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये जान्हवी कपूर खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
. अभिनेत्रीने गुलाबी साडीसोबत हलका मेकअप केला आहे. हलका मेकअप आणि मोकळ्या केसांमध्ये जान्हवी कपूर खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
9/9
जान्हवीनं गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.
जान्हवीनं गुंजन सक्सेना, घोस्ट स्टोरीज, दोस्ताना 2, रूही यांसारख्या चित्रपटांमध्ये जान्हवीनं काम केलं आहे. तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं,  बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget