एक्स्प्लोर
PHOTO: जॅकलिन फर्नांडिसच्या अदा, मोकळ्या केसांची जादू; चाहते घायाळ!
(photo:jacquelinef143/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते. पण सध्या ती तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लवकरच त्याचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (photo:jacquelinef143/ig)
2/6

चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जॅकलिन फर्नांडिस दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावते. (photo:jacquelinef143/ig)
Published at : 23 Jun 2022 11:41 AM (IST)
आणखी पाहा























