एक्स्प्लोर

Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..

सोशल मीडियावर तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीतील (CJP) आंदोलन कशी पोकळ आहेत अशा स्वरूपाची मांडणी करण्यात आली आहे.

Megha Dhade on CJP Protest: नीट पेपरफुटी विरोधात दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP Protest) आंदोलनाचा सोमवारी कडेलोट झाला. 'दिल्ली चलो' रॅली अंतर्गत शेकडो विद्यार्थ्यांचे लोंढे संसदेवर धडकले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एकवटलेल्या शेकडो विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. आंदोलन पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईनंतर संपूर्ण देशभरातून सरकार विरोधाचा रोष वाढतोय. मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला असला तरी काही जणांनी विरोधही केलाय. मराठी अभिनेता सौरभ गोखले नंतर बिग बॉस मराठीच्या पहिला पर्वाची विजेती आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मेघा धाडेने (Megha Dhade) केलेली  पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तिने तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. '

सोशल मीडियावर तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीतील (CJP) आंदोलन कशी पोकळ आहेत अशा स्वरूपाची मांडणी करण्यात आली आहे. एका व्हिडिओवर मेघा धाडेने 'मी झुरळांऐवजी सिंहाला पाठिंबा देणारी आहे ' अशी कमेंट केली. या व्हिडिओत पंतप्रधान मोदींसह भाजपमधील अनेक नेत्यांचे फोटो होते. मेघा धाडेने मांडलेल्या तिचा आक्रमक भूमिकेवरून चर्चा होतेय.

काय म्हणाली मेघा धाडे?

बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीजनची विजेती आणि अभिनेत्री मेघा धाडे कायमच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर व्यक्त होताना दिसते. नुकत्याच जंतर-मंतरवर घडलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला जोरदार विरोध करत तिने सरकारच्या मागे राहण्याची भूमिका घेतली. सोशल मीडियावर तिने अनेक व्हिडिओ शेअर केले आहे तर ज्यामध्ये कॉक्रोचे जनता पार्टीच्या विरोधाचा सूर दिसून येतोय. तिने शेअर केलेल्या एका पोस्टवर 'भाजपला विरोध करणे  म्हणजे देशद्रोही नाही, पण देशद्रोहींना पाठिंबा देऊन भाजपला विरोध करणे देशद्रोही आहे.' असा मजकूर लिहिलेला आहे.  अनेक व्हिडिओमध्ये आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर लाठीचार्ज झाला असं सांगणाऱ्या पोस्ट आहेत. तिने शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये 'मी पंतप्रधानांच्या मागे उभी आहे ' असं लिहिलेलं आहे.


Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..


Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..


Megha Dhade Oppose CJP: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला कडाडून विरोध; आक्रमक विरोधी पोस्टने लक्ष वेधलं, म्हणाली ..

आपल्या बेधडक आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मेघाने आपली भूमिका आपला पाठिंबा सरकारला असल्याचं या पोस्टमधून सांगितलं आहे. 

कोण आहे मेघा धाडे ?

बिग बॉस मराठीचा पहिला परवाची बीजेपी ठरलेली अभिनेत्री मेघा धाडे हिने अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मेघाने भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला होता.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Jhimma 3 Poster: 'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
'यावेळी तिसराच आहे!'... 'झिम्मा 3'च्या पोस्टरने वाढवली उत्सुकता, यावेळी नेमकं कोण कोण असणार?
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget