एक्स्प्लोर
Sara Ali Khan Photos: पांढऱ्या ड्रेसमध्ये सारा अली खानच्या सौंदर्याचा कहर, पाहा फोटो

bollywood actress sara ali khan
1/8

Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सध्या कतारची राजधानी दोहामध्ये आहे. तिथून तिने तिचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.
2/8

सारा अली खान इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. आता तिने दोहा येथील तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
3/8

फोटोंमध्ये सारा अली खान रॉयल शरारा सेटमध्ये खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
4/8

सारा अली खान मोकळे केस आणि न्यूड मेकअपमध्ये सुंदर दिसत आहे.
5/8

तिचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
6/8

याशिवाय साराने काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये स्वतःचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती बीचवर पोज देताना दिसत आहे.
7/8

दरम्यान, सारा लवकरच ए वतन मेरे वतन या चित्रपटात दिसणार आहे.
8/8

ज्यामध्ये ती एका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Published at : 23 Feb 2023 11:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
