एक्स्प्लोर
भारताची टेनिस स्टार सायना नेहवाल पतीसह जामनगरसाठी रवाना; पाहा फोटो!
मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant ) यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. (photo: manavmanglani)

(photo: manavmanglani)
1/9

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे.(photo: manavmanglani)
2/9

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant ) यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. (photo: manavmanglani)
3/9

1 मार्च ते 3 मार्चदरम्यान त्यांचे प्री वेडिंगचे फंक्शन होणार आहेत. या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी होत आहेत.(photo: manavmanglani)
4/9

बॉलिवूडपासून साऊथच्या सिने तारका जामनगरला पोहचलेत. तसेच सलमान खान, अभिषेक बच्चन, जान्हवी कपूर, अर्जुन कपूर यांसारखे अनेक कलाकार या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहेत. आता नुकतच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलियासह (Aalia Bhat) लेक राहा देखील या कार्यक्रमांसाठी पोहचली आहे. (photo: manavmanglani)
5/9

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे 12 जुलै रोजी लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.(photo: manavmanglani)
6/9

त्याआधी गुजरातमधील जामनगर येथील अंबानी इस्टेट येथे 1 ते 3 मार्च दरम्यान त्यांचे प्री वेडिंगचे फंक्शन्स होणार आहेत.(photo: manavmanglani)
7/9

यासाठी अनेक दिग्गज सध्या जामनगरमध्ये दाखल झालेत. डिसेंबर 2022 मध्ये अनंत आणि राधिकाचा साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता तब्बल दोन वर्षांनी हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आहे. (photo: manavmanglani)
8/9

अशातच सायना नेहवाल आणि पती पी कश्यप सह जामनगरला रवाना होतानाचे फोटो समोर आले आहेत. (Ra (photo: manavmanglani)
9/9

भारताची टेनिस स्टार सायना नेहवाल आणि पती पी कश्यपसह सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani ) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग साठी जामनगरला दाखल होणार आहे. (photo: manavmanglani)
Published at : 01 Mar 2024 01:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
