एक्स्प्लोर

PHOTO: अभिनेत्री हुमा कुरेशीचा हटके लूक; पाहा मनमोहक अंदाज!

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:ची खास जागा निर्माण केली होती

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:ची खास जागा निर्माण केली होती

(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

1/6
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
2/6
हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
3/6
तिच्या पात्रांव्यतिरिक्त हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
तिच्या पात्रांव्यतिरिक्त हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
4/6
अभिनेत्री देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार अनेकदा चाहत्यांना पाहायला मिळतो. आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हुमा खूपच वेगळी दिसत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

5/6
हुमाने या फोटोशूटसाठी ऑरेंज कलरचे आऊटफिट्स परिधान केले आहे, ज्यात ती एकदम स्टायलिश  दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
हुमाने या फोटोशूटसाठी ऑरेंज कलरचे आऊटफिट्स परिधान केले आहे, ज्यात ती एकदम स्टायलिश दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
6/6
हुमाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. ती लवकरच नेटफ्लिक्स चित्रपट 'मोनिका ओ माय डार्लिंग'मध्ये दिसणार आहे. याशिवाय 'डबल एक्सएल'मुळेही ती चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prahaar The untold Story OTT: राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
राजकुमार राव अन् ललित प्रभाकरचा 'प्रहार' घरबसल्या पाहता येणार! OTTवर कधी अन् कुठे रिलीज होणार?
Maharashtra Epstein Files Teaser 3: एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?
एपस्टिन फाईल्सचा फायनल टीझर, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, सुबोध भावे देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेत, अशोक खरात कोण?
Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
Makarand Anaspure on Nana Patekar: 'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा
'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली?  History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Pune Vidhan Parishad Election Result 2026 :  पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Embed widget