In Pics : लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणाऱ्या ऋताचा ग्लॅमरस अंदाज
Written By : abp majha web team | Updated at : 16 Nov 2021 11:38 AM (IST)
hruta
1/6
मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ( photo: hruta12/ig)
2/6
‘फुलपाखरु’ या मालिकेतून लाखो तरुणांच्या मनावर जादू केलेली हृता सध्या झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहचतेय ( photo: hruta12/ig)
3/6
ऋताने ‘दुर्वा’ मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली ( photo: hruta12/ig)
4/6
'मन उडू उडू झालं' मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे. मालिकेतील 'इंद्रा आणि दिपू'ची जोडीदेखील प्रेक्षकांना चांगली भावत आहे. ( photo: hruta12/ig)
5/6
नुकताच हृताने तिचा एक खास लूक इंस्टाग्रामवर शेअर केलाय, ज्यात तिने रेड ड्रेस परिधान केलाय हा लूक तिने झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये कॅरी केला होता ( photo: hruta12/ig)
6/6
तिच्या या फोटोंवर चाहत्यांची खास पसंती दिसतेय, चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत ( photo: hruta12/ig)