एक्स्प्लोर
Photo : हिना खानच्या किलर पोज
अभिनेत्री हिना खानने शॉर्ट आणि टाइट लाल ड्रेसमधील किलर पोज दिलेले फोटो इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत.
Hina Khan
1/10

प्रत्येक लूकमध्ये जबरदस्त दिसणाऱ्या हिना खानच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
2/10

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा स्किन टाईट ड्रेस परिधान केला आहे.
Published at : 17 Mar 2023 11:15 PM (IST)
आणखी पाहा























