एक्स्प्लोर
PHOTO : ‘नो मेकअप’ लूकने चाहत्यांचं मन जिंकणारी साऊथ अभिनेत्री! जाणून घ्या साई पल्लवीबद्दलच्या खास गोष्टी!
Sai Pallavi
1/7

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री साई पल्लवीचा (Sai Pallavi) आज (9 मे) वाढदिवस आहे. आज ती तिचा 30वा वाढदिवस साजरा करत आहे. साई पल्लवीचा जन्म 9 मे 1992 रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता.
2/7

अभिनेत्री साई पल्लवी तिच्या साध्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. तिने चित्रपटसृष्टीत फार कमी वेळातच एक वेगळी ओळख निर्माण केली असून, अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत हक्काचे स्थान मिळवले आहे. तिने आतापर्यंत दोन 'फिल्मफेअर अवॉर्ड्स' जिंकले आहेत.
Published at : 09 May 2022 09:08 AM (IST)
आणखी पाहा























