एक्स्प्लोर
PHOTO: हंसिका मोटवानीच्या सौंदर्याची चर्चा, पाहा नवा लूक!
हंसिका मोटवानी तिच्या लग्नामुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. लग्नाच्या सर्व विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत.
(फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
1/11

अभिनेत्री हंसिका मोटवानी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीने सलग अनेक प्रोजेक्ट्ससाठी साइन केले आहे. (फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
2/11

अभिनेत्रीने सलग अनेक प्रोजेक्ट्ससाठी साइन केले आहे. मात्र, गेल्या काही काळापासून ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :ihansika/इंस्टाग्राम)
Published at : 11 Dec 2022 11:32 AM (IST)
आणखी पाहा























