एक्स्प्लोर
ही 44 वर्षीय अभिनेत्री लग्नाआधीच झालेली गरोदर; अन् घाईघाईत उरकलं लग्न!
आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. नुकताच तिने 44 वा वाढदिवस साजरा केला. या अभिनेत्रीचा जन्म लष्करी कुटुंबात झाला, जिने मिस इंडियाचा किताब जिंकून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला
neha
1/11

केवळ चित्रपटातच नाही तर वास्तविक जीवनातही लग्नाआधी गरोदर राहिल्याने मुलगी आणि तिच्या कुटुंबासाठी अनेक समस्या निर्माण होतात. घरातील लोक नेहमी मुलीसमोर एकच बोलतात, 'लोक काय म्हणतील? किंवा समाज काय विचार करेल? या 44 वर्षीय अभिनेत्रीलाही लग्नाआधी गरोदर राहिल्यावर अशाच गोष्टी ऐकाव्या लागल्या आणि ही गोष्ट तिच्या कुटुंबीयांना कळताच त्यांना धक्काच बसला.
2/11

एवढेच नाही तर त्याने अभिनेत्रीला 72 तासांचा वेळ दिला आणि स्पष्टपणे सांगितले की, या 72 तासांत तिला लग्न करावे लागेल.
Published at : 03 Sep 2024 12:10 PM (IST)
आणखी पाहा























