एक्स्प्लोर
Gauhar Khan Pics: ऑफ व्हाइट ड्रेसमधे गौहर खानचा ग्लॅमरस अवतार; फोटो पाहाच!
बिग बॉस 7 ची विजेता गौहर खाननं 2003 मध्ये आलेल्या 'मिस इंडिया' सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
(फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
1/6

गौहर खान लग्नानंतर चित्रपटांपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
2/6

प्रत्येक कार्यक्रमात ती एकाहून एक सुंदर स्टाईलमध्ये दिसते. (फोटो सौजन्य :gauaharkhan/इंस्टाग्राम)
Published at : 29 Jul 2022 05:20 PM (IST)
आणखी पाहा























