एक्स्प्लोर

Divyanka Tripathi: कृष्णा अभिषेक ते दिव्यांका त्रिपाठी; 'या' प्रसिद्ध कलाकारांच्या घरी झाला जुळ्या मुलांचा जन्म, पाहा लिस्ट

Popular Television Couples Who Became Parents To Twins: दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी लग्नाच्या 10 वर्षांनंतर जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे.

Popular Television Couples Who Became Parents To Twins: दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांनी लग्नाच्या 10 वर्षांनंतर जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे.

TV Celebrities Who Have Twin Babies

1/8
TV Celebrities Who Have Twin Babies: टीव्ही विश्वातून लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या घरात लग्नाच्या 10 वर्षांनंतर पाळणा हलला आहे. तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.  तिच्यासह असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

2/8
26 मे 2026 रोजी लग्नाच्या 10 वर्षांनंतर दिव्यांका आणि विवेक यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे.  दोघेही या नवीन प्रवासासाठी खूप उत्सुक आहेत.
26 मे 2026 रोजी लग्नाच्या 10 वर्षांनंतर दिव्यांका आणि विवेक यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे. दोघेही या नवीन प्रवासासाठी खूप उत्सुक आहेत.
3/8
श्रद्धा आर्या आणि राहुल नागल यांचे 2021 साली लग्न झाले होते. 2024 साली श्रद्धाने जुळ्या मुलांना जन्म दिला. दोघांना सिया नावाची एक मुलगी आणि शौर्य नावाचा एक मुलगा आहे.
श्रद्धा आर्या आणि राहुल नागल यांचे 2021 साली लग्न झाले होते. 2024 साली श्रद्धाने जुळ्या मुलांना जन्म दिला. दोघांना सिया नावाची एक मुलगी आणि शौर्य नावाचा एक मुलगा आहे.
4/8
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी 2018 साली लग्न केलं होतं. जवळपास पाच वर्षांनंतर 2023मध्ये त्यांना जुळ्या मुली झाल्या.
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी 2018 साली लग्न केलं होतं. जवळपास पाच वर्षांनंतर 2023मध्ये त्यांना जुळ्या मुली झाल्या.
5/8
लग्नाच्या 5 वर्षांनंतर 2023 साली पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडेने जुळ्या मुलांना जन्म दिला.  मुलीचे नाव राध्या आणि मुलाचे नाव रादित्या असे आहे.
लग्नाच्या 5 वर्षांनंतर 2023 साली पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडेने जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलीचे नाव राध्या आणि मुलाचे नाव रादित्या असे आहे.
6/8
2013 साली कृष्णा अभिषेक आणि काश्मीरा शाहने लग्न केलं होतं. लग्नाच्या 4 वर्षांनंतर सेरोगसीतून कश्मीराने जुळ्या मुलांना जन्म दिला.
2013 साली कृष्णा अभिषेक आणि काश्मीरा शाहने लग्न केलं होतं. लग्नाच्या 4 वर्षांनंतर सेरोगसीतून कश्मीराने जुळ्या मुलांना जन्म दिला.
7/8
सौरभ राज जैन आणि रिद्धिमाने 2010 साली लग्न केलं होतं.  लग्नाच्या 7 वर्षांनंतर रिद्धिमाने जुळ्या मुलांना जन्म दिला.  मुलीचं नाव हृषिका आणि मुलाचे नाव हृषिव आहे.
सौरभ राज जैन आणि रिद्धिमाने 2010 साली लग्न केलं होतं. लग्नाच्या 7 वर्षांनंतर रिद्धिमाने जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलीचं नाव हृषिका आणि मुलाचे नाव हृषिव आहे.
8/8
2006मध्ये लग्न झाल्यानंतर जवळपास 10 वर्षांनी करणवीर बोहरा आणि तीजय सिद्धू यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाला.
2006मध्ये लग्न झाल्यानंतर जवळपास 10 वर्षांनी करणवीर बोहरा आणि तीजय सिद्धू यांच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Advertisement

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha  Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
Embed widget