एक्स्प्लोर
In Pics | Wedding shoot च्या निमित्तानं नीना गुप्तांच्या लेकीचा अनोखा थाट
masabagftr
1/7

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी कायमच काही अफलातून डिझाईन्स त्यांच्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून किंवा मग नवनवीन कलेक्शनच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला आणत असतात.
2/7

यावेळीसुद्धा त्यांनी असेच काही कलेक्शन्स सर्वांच्या भेटीला आणले आहेत. निमित्त ठरलं आहे ते म्हणजे सध्या सुरु असणारी लग्नसराई आणि त्याच धर्तीवर Condé Nast Traveler या लोकप्रिय मासिकाची खास आवृत्ती.
Published at : 10 Mar 2021 04:02 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























