एक्स्प्लोर
Esha Gupta Hot Photoshoot: ईशा गुप्ताच्या नव्या फोटोशूटची चर्चा, कर्व्ही फिगरने वेधलं लक्ष!
Esha Gupta ने Instagram वर तिच्या नवीन लूकची झलक दाखवली आहे. ताज्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसत आहे.
(फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
1/8

बॉलिवूड दिवा ईशा गुप्ता पुन्हा एकदा तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
2/8

काही काळापूर्वी तिने इंस्टाग्रामवर त्याचे अनेक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :egupta/इंस्टाग्राम)
Published at : 31 Jan 2023 12:40 PM (IST)
आणखी पाहा























